एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे.
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...
देशाचे निवडणूक आयुक्त, अन्य दोन आयुक्तांसह नुकतेच मुंबईत येऊन गेले. राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा पूर्ण आढावा त्यांनी घेतला आणि जवळपास शंभर वरिष्ठ महसुली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शनिवारी मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा सीप्झ ते कुलाबा या मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हे...
एका जमान्यात क्रिकेट विश्वात धोकादायक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा "अच्छे दिन" सुरु झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू...
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हिंदुत्वाचा पुकार करणाऱ्यांविरूद्ध सामाजिक भावना चिथावत अलगतावादी मुस्लिमांना बळ देणारी रॅली सोमवारी काढण्यात आली. माजी खासदार इम्तियाझ जलील...
"यंत्राच्या काळजातील आर्त स्वर
तुझ्या कंठात आकार घेऊ दे
उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके
त्यांचा घंटारव अंतरात घुमू दे" (नारायण सुर्वे)
'माझे विद्यापीठ' (1961) या नारायण सुर्वे यांच्या कवितासंग्रहाची...
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार अशी ज्यांची ख्याती व प्रचार केला जातो, त्या देवेन्द्र फडणवीस यांच्याच नागपूर जिल्ह्यातील कामटी विधानसभा मतदारसंघातील आमदाराने असे...
बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा संशयित आरोपी अक्षय शिंदे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली. येत्या दोन...
गेल्या काही दिवसांपासून ‘गुलाबी’ उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लांब राहत आहेत. त्यांची ही दूरी नेमके काय सुचवते...