बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी ताब्यात घेण्यासाठी तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी महायुती सरकारचे भक्कम पाठिंबा असलेले सहकार समृद्ध पॅनलही या निवडणुकीत होते. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि शिवसेनेचे किरण पावसकर यांनी एकत्र येऊन महायुतीचे पॅनेल रिंगणात उतरवले होते. माजी आमदार कपिल पाटील अध्यक्ष असलेल्या हिंद मजदूर किसान पंचायत यांच्या नेतृत्त्वाखालील शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचे पॅनलही रिंगणात होते. त्याचबरोबर कम्युनिस्ट ते...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या...
कालच्या शनिवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंत्रालयजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलो होतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काहीसा लवकर संपल्याने हाताशी बराच वेळ होता. म्हटलं.. एकेकाळी दररोज...
महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या शुद्दीकरणालाच हरकत घेतली आहे. ही नेमकी कोलांटउडी ठरते. परस्परविरोधी भूमिका...
वरळी येथील NSCI डोममधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मुंबईतील मराठी माणसांमध्ये चैतन्य पसरले आहे. या मेळाव्यातील भाषणामध्ये नेहमीप्रमाणे राज ठाकरे सरस...
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूरदरम्यान असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू यावर 100% पथकर (टोल)...
“हिंदीची सक्ती चालणार नाही”, राज ठाकरे ओरडले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आणि एक मोठा मुद्दा विरोधकांच्या हाती सापडला. दोन्ही ठाकरे एक होण्याच्या...
अखेर राज्य सरकारला अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा जीआर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द करावा लागला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर काढून...
गेले दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडत असताना काही कामानिमित्त ठाण्याच्या रेल्वेस्थानक परिसरात जायला लागले होते. वेळ अर्थात संध्याकाळची! टीएमटीने सॅटिसवर गेलो तोच जोरदार पाऊस...