मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
दक्षिण मुंबईतली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी येथे करण्यात येणार आहे.
आरेतल्या राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या जागेच्या...
मुंबई महापालिकेतल्या सर्व बैठका यापुढे ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष स्वरूपात घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नुकतीच केली.
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या झालेल्या ऑनलाईन (आभासी)...
कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर, सोमवारी, २७ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी...
https://youtu.be/aOgoMpQzjqI
बिग बॉस मराठी सिझन ३ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली.. स्पर्धक कोण असतील? घर कसे असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. आणि रविवारी संध्याकाळी ७...
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (१७ सप्टेंबर २०२१) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९...
डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण...
कोविड-१९चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस (मात्रा) घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील...