भारतातील २ ते ५ टक्के व्यक्ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्यक्तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्यास या आजाराचा दैनंदिन काम, मानसिक आरोग्य आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. एअरहोस्टेस म्हणून काम केलेल्या पाल्मर हायपरहायड्रोसिसने पीडित अशाच एका तरुणीवर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने बायलॅटरल थोरॅकोस्कोपिक सिम्पॅथेक्टॉमी (व्हीएटीएस)च्या माध्यमातून यशस्वीरित्या उपचार केले. ही सुरक्षित, किमान इन्वेसिव्ह, डे-केअर शस्त्रक्रिया आहे, ज्यामधून त्वरित परिणाम मिळतात.
या महिला रुग्णाला किशोरावस्थेपासून लक्षणे जाणवत होती आणि...
राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ (७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण...
भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचे आढळत आहे. आज ती 1.85 लाख (1,85,662) पर्यंत खाली आली आहे. भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.74...
कोरोनाविरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ १३ लोकांना व राज्यभरात केवळ १८१ लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली...
Dr. Harsh Vardhan, Union Minister of Health and Family Welfare today inaugurated the newly constructed Burns and Plastic Surgery Block of AIIMS, New Delhi...
The Prime Minister, Narendra Modi launched the pan India rollout of COVID-19 vaccination drive via video conferencing today. This is the world’s largest vaccination...
देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021पासून सुरू केली जाणार आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे, आरोग्य आणि कुटूंब...
कोरोनाचा कहर कमी होताच पुन्हा एकदा लग्नसराई मोठया जोमात सुरू झाली आहे. हळदी, साखरपुडा, लग्नसमारंभांची लगबग पुन्हा एकदा सर्वच समाजात दिसू लागलेली आहे. मात्र...