एनसर्कल

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...

किमान लाखाचे असेल...

महाराष्ट्रात सर्वसामान्यांना सार्वजनिक प्रवास सुलभ आणि सुखकर करण्याकरीता राज्य सरकारने काल बाईक टॅक्सीच्या धोरणाला मंजुरी दिली. किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लवकरच बाईक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी...

कांदा होणार आणखी...

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा...

आता १० हजारात...

पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमताकेंद्रित स्‍मार्टफोन ब्रँड पोको एम ७ फाइव्ह जीच्‍या लाँचसह पुन्‍हा एकदा किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध...

पाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही...

दुबईत सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ बाद झाले असून त्यांना त्यांच्या देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. रविवारी...

आता ऑनलाईन क्विक...

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स...

ठरलं तर मग!...

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर जगातील अव्वल इलेक्ट्रिक-वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या योजनांचे हे संकेत मानले जात...

जियो-हॉटस्टार विलीनीकरणानंतर जुन्या...

रिलायन्स आणि डिस्नेने नुकतेच जियो सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार कंटेंट लायब्ररी एकत्र करून जियो-हॉटस्टार लाँच केले आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मचे विद्यमान ग्राहक त्यांचे...
Skip to content