कल्चर +

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची असून, त्यात गीत, वाद्य आणि नृत्य या तीन कलांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. कार्यक्रमासंदर्भात संस्कृत सुभाषित देण्यात आले आहे- “गीतं, वाद्यं, नृत्यं, त्रयं संगीतं उच्यते।” कार्यक्रमात पं. विजय घाटे (तबला), शीतल कोलवालकर (कथक), कृष्णा बोंगाणे (गायन), शिखर कुरेरी (ड्रम्स), यशवंत थिटे (संवादिनी) आणि सागर पाटोकर (पढंत) या कलाकारांचा सहभाग राहील....

‘कोविड 19 :...

मुंबईतील कोविड काळात अग्रस्थानी उभे राहिलेले सार्वजनिक आरोग्य सेवेतील निवासी डॉक्टरांच्या असामान्य संघर्षकथांचा दस्तावेज आता पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आला आहे. हे पुस्तक ‘कोविड 19...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण...

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट...

१४ नोव्हेंबरपासून मुंबईत...

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत...

छोट्या पडद्यावरचे ‘इंद्रवदन...

भारतीय मनोरंजन विश्वासाठी 25 ऑक्टोबर 2025 हा दिवस एका धक्कादायक बातमीने उजाडला. ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74व्या वर्षी मूत्रपिंड निकामी...

विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त...

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लघु चित्र (शॉर्ट...

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी...

बर्जिस देसाई लिखित "मोदीज मिशन" या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजभवन येथे आज झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे...

कोमसाप दादरची रंगली...

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन...

मुलुंडमध्ये उद्या ‘दिवाळी...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’...

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील...
Skip to content