मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा ऍड फिजच्या 'चैत्र चाहूल'ने यंदाही जपली. विनोद आणि महेंद्र पवारांनी गेल्या सोळा...
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्यापोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो हे सांगणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर शुक्रवारी, १२ एप्रिलला 'अल्ट्रा झकास' मराठी...
कविता, ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते. त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो. कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहितांना ते लोकांसाठी...
संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १२ ते १४ एप्रिल २०२४ या...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम येत्या रविवारी, ७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित...
लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं. मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’...
लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसह धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा...
सिंगापूरच्या मोहना कारखानीस लिखित ‘एका’, ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’ व ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत एव्हरशाईन हॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे नुकताच करण्यात...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ६ एप्रिल २०२४, या दिवशी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक ख्याल गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे....