कल्चर +

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव म्हणजे संगीतप्रेमींसाठी स्वरानंदाची एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवातही देशातील विविध घराण्यांच्या संगीतपरंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत कलाकारांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ २० नोव्हेंबरला बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक डॉ. दिवाकर कश्यप आणि डॉ. प्रमाकर कश्यप (कश्यप बंधू, चंदीगड) यांच्या सहगायनाने होणार आहे. त्यांच्या स्वरमधुर गायनाला तबल्यावर स्वप्नील मिसे,...

के. एस. चित्रा...

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय....

स्टोकहोल्ममध्ये रंगली अभंगवारी!

'मोरया .. मोरया .. मोरया .. मोरया' गणपती बाप्पाच्या गजरातून आणि 'राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी...' ह्या मंत्रोच्चारातून, तानपुऱ्याच्या ठेक्यावर एका सुंदर वातावरणनिर्मितीला सुरुवात होते.....

कालचक्र थांबवण्यासाठी २०...

अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला "समसारा" हा चित्रपट येत्या २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर असं टीजर, पोस्टर लाँच करण्यात...

पोराचा बाजार उठला...

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता...

‘एप्रिल मे 99’ने...

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला...

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली...

‘मिशन मुंबई’च्या चित्रिकरणाला...

ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...

‘दिलवाले दुल्हनिया ले...

यशराज फिल्म्सचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे! हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने...

‘अशी ही जमवा...

प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी...
Skip to content