कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...
मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत...
मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे येत्या ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षांखालील मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग...
मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी एका बाजूला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असतानाच त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली पूर्व...
मुंबईतल्या मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२च्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, ४ जानेवारीपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरच्या अनंतराव...
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षांखालील इयत्ता १०वीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा येत्या...
नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा सावंतने मुलींच्या गटात शानदार कामगिरी करताना लांब उडीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
सध्या...
मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट),...
मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ,...