श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी अॅड. धनंजय भोसले यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासदाखवत बहुमताने अध्यक्षपद बहाल केले तर शैलेश टिळक यांची महासचिवपदी बिनविरोध निवड झाली.
मागील कार्यकारिणीमधील महासचिव असलेल्या औरंगाबादच्या दत्ता आफळे यांची तांत्रिक समितीच्या सचिवपदी तर याच समितीचे अध्यक्ष म्हणून मुंबईच्या रवी पाटील यांची नियुक्ती झाली.
उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यातील राजकुमार पुनकर (अमरावती), पुरूषोत्तम चौधरी (नागपूर), कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा (मुंबई) यांना बहुमत मिळाले.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप कृष्णा गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या...
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मॅट्रेसचा ब्रँड, सेंच्युरी मॅट्रेसेस, आता कॉपर-जेल तंत्रज्ञानाचा वापर केलेली पहिलीवाहिली गादी बाजारात आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
मॅट्रेसेसमध्ये कॉपर-जेल तंत्रज्ञान वापरण्यासाठी सेंच्युरीने...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच घेत नाहीत. किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना, भांडण करू नका, वाद...
जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात आपल्या नव्या ‘ऑडी क्यू-५’साठी बुकिंग सुरू केली आहे.
नवी सुधारित क्यू-५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान...
भारतात दिवे, पंखे, होम अप्लायन्सेस, स्टील पाइप्स आणि पीव्हीसी पाइप्ससाठीचा सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वसनीय ब्रॅंड सूर्या रोशनीने ‘सूर्या सबको मूड में ले आये’, या...
बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या “करूया आता कल्ला” या टास्कमध्ये काल सुरेखाताईंनी आदिशला सुनावले- तू आता आला आहेस BBमध्ये.. आम्ही जुने आहोत. त्यावरून आदिशला...
एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर ९.७८ रु. च्या...
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वतीने महिलांसाठी आजपासून एक विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवरात्रौत्सवातील त्या दिवसाच्या रंगावरील वेशभूषेवर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन स्पेस असोसिएशन (ISpA), या भारतीय अंतराळ संघटनेचे उदघाटन करणार आहेत. याप्रसंगी ते अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशीही संवादही साधतील.
भारतीय अंतराळ संघटनेविषयी (ISpA) माहिती
इंडियन...