चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

वस्त्रोद्योग विभागाच्या नवीन...

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल मंत्रालयात करण्यात आला. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र...

सु.शि. कादंबरी लेखन...

सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २०व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५व्या जन्मदिनानिमित्त) आयोजित केलेल्या सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेत रवींद्र भयवाल लिखित ‘’मिशन गोल्डन कॅट्स’’, या कादंबरीची...

गुरूवारी पुणे जिल्ह्यातील...

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी...

भारतीय कुटीरोद्योगाच्या ‘मेगा...

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम असलेल्या सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIC) अर्थात भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ मर्यादित आणि...

हरी ओम परिवाराचा...

मुंबईतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धीरज राठोड यांच्या अधिपत्याखालील हरी ओम परिवाराने डहाणूजवळील मल्याणमधील जिल्हा परिषद शाळेतल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट...

आसुम्ता कॉन्व्हेंटच्या निमित्ताने...

गोवा टपाल विभागाने सारझोरा-चिंचोलणे येथील आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. गोवा टपाल विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक...

फ्रांसच्या ‘बॅस्टिल डे’...

14 जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस (Fête Nationale Française) म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात, 1789 मध्ये याच दिवशी, बॅस्टिलपासून, या क्रांतीची...

पहिल्या सहामाहीत ऑडी...

ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने प्रबळ मागणी, लक्झरी कार विभागात विकास, विकसित होते असलेले डेमोग्राफिक्स आणि अनुकूल आर्थिक स्थितींच्या आधारावर प्रबळ विक्री...

आमदार रविंद्र वायकर...

शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्वचे आमदार रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या मातोश्री पार्वती दत्ताराम वायकर यांचे आज अल्पशः आजाराने मुंबईतल्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षांच्या...
Skip to content