चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज...

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने...

टिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले...

मुंबईतल्या गिरगाव चौपाटी येथील स्वराज्यभूमी, या लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानासमोर दैवज्ञ समाजाचे समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवपूर्ती ध्वजारोहण काल करण्यात आले. महानगरपालिकेच्या सुरक्षा...

ना. धों. महानोर...

विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित 'महानोरांचे साहित्य संचित' ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात...

श्रीनगरमध्ये 4 बिबट्यांची...

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 50(1)(c) च्या तरतुदीनुसार एकूण 4 बिबट्यांची कातडी जप्त करण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) कायदा1972 अंतर्गत प्राथमिक जप्तीच्या कारवाईनंतर वन्यजीव (संरक्षण)...

मंत्रालयात आता दररोज...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५०व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण...

8 कोटींच्या कोकेनसह...

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (7 ऑगस्ट, 2023) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMI) अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष...

201व्या सॉव्हरिन परेडसाठी...

प्रतिष्ठीत सँडहर्स्ट अकादमीच्या 223व्या दीक्षांत सोहळ्यात 201व्या सॉव्हरिन परेडला, सॉव्हरिनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे नुकतेच इंग्लडसाठी रवाना झाले. सँडहर्स्ट...

दिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा...

मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या...

पेटीएमचे फ्रीडम ट्रॅव्हल...

पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या व क्‍यूआर व मोबाइल पेमेटंसचा पाया रचणाऱ्या पेटीएम या भारताच्या अग्रगण्य ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम फ्रीडम...
Skip to content