चिट चॅट

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...

भटके-विमुक्तांसाठी 15 जानेवारीपासून शिधापत्रिका...

भटके-विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा...

एकाचवेळी २५ हजारांहून...

जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनच्या सुमारे २५ हजारांहून अधिक नामधारकांनी एकाचवेळी विश्वशांतीसाठी 'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी...

पर्यावरणपूरक पद्धतीने झाले...

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या व्ह्यूईंग डेक (Viewing Deck) येथे बरेच पर्यटक फोटो काढण्यासाठी आतुर असतात. मुंबई अधिकाधिक सुशोभित करण्याच्या उद्देशाने व पर्यटकांना नवीन वर्षाचे...

कुनो उद्यानात ‘आशा’ने...

कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणण्यात आलेल्या आशा नावाच्या मादी चित्त्याने तीन पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी...

एप्रिल-डिसेंबर 23मध्ये जमा...

एप्रिल-डिसेंबर 2023 कालावधीत, सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 12%ची मजबूत वाढ नोंदवत 14 .97 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी (एप्रिल-डिसेंबर 2022)...

मुंबईच्या एयर कार्गो...

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत बाजारात 2.4 कोटी रुपये मूल्य असलेल्या 15,86,960 सिगारेट्सचा साठा मुंबईच्या एयर कार्गो संकुलातून नुकताच हस्तगत केला. या संकुलात एका...

एफडीसीएमचा अहवाल पारदर्शी!

महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त...

शालिनीताई पै यांचे...

एक्साईज आणि कस्टममधील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा पै यांच्या अर्धांगिनी आणि बोरीवली येथील कलामहर्षी, ॲड आर्ट्सचे संस्थापक उदय पै यांच्या मातोश्री शालिनीताई कृष्णा पै यांचे...

26 डिसेंबरपासून मुंबईत...

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री येत्या 26 डिसेंबरपासून मुंबईतल्या वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8...
Skip to content