यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी अभियानाला जोमात प्रारंभ केला आहे. दुसऱ्या लढतीतदेखील त्यांनी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईचा ४३ धावांनी सहज पराभव केला.आता हाच फॉर्म बेंगळुरु संघ यंदादेखील कायम राखून आपले मागील जेतेपद यंदादेखील कायम राखणार का, याकडे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात केवळ मुंबई आणि चेन्नई या दोनच संघाना जेतेपद कायम ठेवण्यात यश आलेय. त्यांच्या पंक्तीत आता बेंगळुरु संघ बसतो का याबाबतची उत्सुकतादेखील त्यांचा चाहत्यांमध्ये...
कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये...
निवडणूक जाहीरनामा म्हणजे विनोदाचा एक प्रकार असतो. जाहीरनामा या संकल्पनेला कायदेशीर आधार काही नाही. आश्वासन पाळले नाही म्हणून कोणत्या राजकीय पक्षावर आजवर कारवाई झालेली...
चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ...
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे....
सोशल मीडियावर गेलो रे गेलो की, आदित्य धर दिग्दर्शित "धुरंदर"मधील अक्षय खन्नावरचे Fa 9 la गाण्यावर सामान्य माणसापासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांचे नाच नाच रिल दिसतेय....
माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला...
संपूर्ण देशात बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेल्या 'धुरंधर' या चित्रपटावर सहा आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप करत आखातातल्या सौदी...
माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर...