ब्लॅक अँड व्हाईट

लय बिघडली आणि स्वरसाज विखुरला…

आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी या स्वरसाम्राज्ञीने देह ठेवला; परंतु भारतीय संगीताचे जे अफाट, अमर साम्राज्य त्यांनी उभे केले, ते अक्षय्य राहील- युगानुयुगे. आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्रात झाला. जन्माचे नाव आशा मंगेशकर. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे प्रख्यात अभिनेते होते. संगीत हे त्या घराण्याचे श्वासच होते; पण...

आंतर हॉस्पिटल क्रिकेट...

क्रीडाविश्वात बऱ्याचदा विविध खेळांच्या नवनव्या स्पर्धांचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सुरुवातीला या स्पर्धांबाबत आयोजकांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे काही काळ...

पाकिस्तान का मतलब...

पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्त्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. 'पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे...

खाडीच्या काठालगत असलेलं...

हनुमान जयंती नुकतीच साजरी झाली. लहानपणी मुंबईत, कन्नमवार नगरमध्ये राहत असताना देवळात जायचे प्रसंग फार येत नसत. आमची शाळा हेच आमचं देऊळ होतं. तसं...

झेब्बुन्निसा: औरंगजेबाच्या कन्येची...

झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या...

‘माईंड युअर बिझिनेस’...

संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच...

जिथे सागरा धरणी...

'जिथे सागरा धरणी मिळते.. तिथे तुझी मी वाट पाहाते...!' अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला...

क्रीडा विश्वात झिम्बाब्वेचे...

ग्रीस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झिम्बाब्वेची माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तसेच झिम्बाब्वेच्या माजी क्रीडामंत्री, ४१ वर्षीय कस्टी कॉवेन्ट्री यांनी बाजी मारून...

पुन्हा सुरू झाला...

ज्याप्रमाणे टेनिस खेळात विश्वातील कोट्यवधी टेनिसप्रेमी जून महिना उजाडला की जगप्रसिद्ध लंडनमध्ये सुरू होणाऱ्या मानाच्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेकडे डोळे लावून बसतात, तसाच...

गुड बाय मिस्टर...

तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक...
Skip to content