Details
सतीश पाताडे यांचा सत्कार
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
तामिळनाडूमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मंत्रालयातील संसदीय कार्य विभागातील कार्यासन अधिकारी सतीश मुरलीधर पाताडे यांना सुवर्णपदक मिळाले. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा नुकताच विशेष सत्कार केला व कँनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.