Details
मोतीलाल नगरवर चर्चा!
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील गोरेगावच्या मोतीलाल नगर येथील ३५०० रहिवाशांच्या पुनर्वसनाबद्दल विविध स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी नुकतीच चर्चा केली. त्यांच्या काही सूचनाही ऐकून घेतल्या. त्याप्रसंगी राज्यमंत्री विद्या ठाकूर याही उपस्थित होत्या.