HomeArchiveगोमंतक मराठी साहित्य...

गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माधवी कुंटे

Details
गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माधवी कुंटे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे  येत्या 30 डिसेंबर 2018 रोजी गोव्याच्या फोंडा येथे 16 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची निवड झाली आहे.

‘मी एक खलाशी’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. माधवीताईंची ही ठाम धारणा आहे की, परमेश्वरानं प्रतिभेचा एक बिंदू दिलेला असतो, जो नंतर विस्तारत जातो आणि लेखकाचा जन्म होतो.  ‘सुख पाहता’ ही कादंबरी देखील लोकप्रिय झाली. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, अनुवादित पुस्तकंअशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.

माधवी कुंटेयांनी अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्याचबरोबर अनेक साहित्य संस्थांशी त्या संबंधित असून विलेपार्ले येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा लौकिक वाढविण्यासाठी त्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्यिक मूल्ये वाढीस लागावी, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. आहे या संमेलनासाठी  कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार व राजीव गांधी कला मन्दिर यांचे सहकार्य लाभले आहे.”
 
“श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे  येत्या 30 डिसेंबर 2018 रोजी गोव्याच्या फोंडा येथे 16 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची निवड झाली आहे.

‘मी एक खलाशी’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. माधवीताईंची ही ठाम धारणा आहे की, परमेश्वरानं प्रतिभेचा एक बिंदू दिलेला असतो, जो नंतर विस्तारत जातो आणि लेखकाचा जन्म होतो.  ‘सुख पाहता’ ही कादंबरी देखील लोकप्रिय झाली. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, अनुवादित पुस्तकंअशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.

माधवी कुंटेयांनी अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्याचबरोबर अनेक साहित्य संस्थांशी त्या संबंधित असून विलेपार्ले येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा लौकिक वाढविण्यासाठी त्यांनी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्यिक मूल्ये वाढीस लागावी, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. आहे या संमेलनासाठी  कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार व राजीव गांधी कला मन्दिर यांचे सहकार्य लाभले आहे.”

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content