HomeArchiveनिष्पाप घरखरेदीदारांना फसवणारे...

निष्पाप घरखरेदीदारांना फसवणारे बिल्डर!

Details
निष्पाप घरखरेदीदारांना फसवणारे बिल्डर!

    16-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
किरीट सोमैय्या, माजी खासदार
kiritbjp@gmail.com
kiritsomaiya@gmail.com
 
 
काही आठवड्यांपूर्वी वाशीहून पीटर फर्नांडिस आपल्या कार्यालयातील ४-५ सहकाऱ्यांसह मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचा विषय साधारण असा होता- घर खरेदी करणाऱ्या जवळजवळ १०० ते १५० निष्पाप लोकांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक.
 
 
याची थोडक्यात माहिती अशी. सचिन झेंडे नावाच्या तथाकथित बांधकाम व्यवसायिकाने शेकडो ग्राहकांची आर्थिक लूट केली. त्यात नवी मुंबई परिसरातील मध्यमवर्गीय, नोकरदार आणि इतर गरीब निष्पाप लोक नाहक भरडले गेले. साधारणपणे २०१० सालापासून या सचिन झेंडेचा नाशिक, मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लोकांना घरे देतो सांगून फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू होता. मुंबईतील शिवाजीपार्क, मालाड.. इ. अनेक पोलीस स्थानकात त्याच्याविरूद्ध लेखी तक्रारी झाल्या. परंतु त्यावर योग्य कारवाई झाली नाही. आम्ही हे काम लावून धरायचेच असे ठरवून पीटर फर्नांडिस यांना अशाप्रकारच्या फसवणूक झालेल्या आणखी लोकांना सामाज माध्यमातून (whatsapp) एकत्र करण्यास सांगितले. नंतर लगेचच आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना भेटून त्यांच्यासह एका बाजूला आर्थिक गुन्हेगारी विभागाचे पोलीस अधिकारी व समोर फसवणूक झालेले ग्राहक अशी गोलमेज (Round Table) सभा घेतली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली.
 

 
 
त्यांनी सचिन झेंडेविरूद्ध फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना नवीन तक्रारअर्ज देण्यास सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारचे अनेक FIR नवी मुंबईतील अनेक पोलीसस्टेशनमध्ये अगोदरच केलेले आहेत हे ऐकून पोलीस आयुक्तांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. सचिन झेंडेच्या अटकेचे वॉरंटदेखील ग्राहक न्यायालयाने दिलेले असताना त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नव्हती. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे विभाग, नवी मुंबईचे उपायुक्त तुषार दोषी यांना वैयक्तिकरित्या लक्ष देण्यास सांगितले. आम्ही फसवणूकग्रस्त लोकांची एक संयुक्त बैठक प्रियांका बॅक्वेंट हॉल, ऐरोली येथे रविवार दि. १४ जुलै, २०१९ रोजी करावयाचे ठरविले.
 

 
 
नवी मुंबई आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त तुषार दोषी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या शंभरपेक्षाही अधिक लोकांना आश्वासन दिले की, फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराचा योग्य तो शोध करून कडक कारवाई करू.
  

 
 
त्यांनी फसवणूक झालेल्या लोकांना पुन्हा एकदा नवी मुंबईतील पोलीसस्टेशनमध्ये FIR ची नोंद करण्याची विनंती केली. दुसऱ्याच दिवशी जवळजवळ ८० लोकांनी नवीन FIR नवी मुंबई पोलीसस्टेशन मध्ये नोंदविले.
 
 
पीटर फर्नांडिस यांचा संदेश

 
 
जयंत राजूरकर, अन्वेषण अधिकारी आणि मनोज तातुगडे, लेखक पोलीस अधिकारी यांना सचिन झेंडेच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आले. यासंबंधी आम्ही अलिबाग पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या. पीटर फर्नांडिस व माझ्या कार्यालयाने अनेक पोलीसस्टेशन व आर्थिक गुन्हेगारी विभाग वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सतत दोन दिवस पाठपुरावा केला. अखेर १४ ऑगस्ट २०१९ रोजी सचिन झेंडे यास नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. निसर्ग कन्स्ट्रक्शन, अमृत डेव्हलपर्स, अमृत अतिक्रमण, निसर्ग आर्केड, निसर्ग व्हिला.. या कंपन्यांच्या माध्यमातून छोटी घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या शेकडो निष्पाप वाशी, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड जिल्हातील लोकांची त्याने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सचिन झेंडे याला सर्व माहितीसह कोर्टापुढे उभे केले.
 
 
अखेर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डझनभर पोलीसठाण्यांना हव्या असलेल्या बिल्डरला अटक केली आहे. त्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले आणि पनवेलमधील कामोठे, खोपोली आणि कोंडाळे-चिंचवली भागात प्लॉट, रो हाऊस आणि भूखंडांचे आश्वासन दिले. नवी मुंबई पोलिसांनी बिल्डरविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण कायद्याचे नियमन) अन्वये गुन्हे दाखल केले. त्याच्याविरूद्ध नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीसठाण्यात आणि शिवाजी पार्क पोलीसस्टेशन, मुंबई येथे फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. चेक बाऊन्सच्या काही प्रकरणांमध्येही त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत. ग्राहक कोर्टात १८२ खटले प्रलंबित आहेत. २२ प्रकरणांमध्ये वॉरंटही जारी करण्यात आले आहेत.
 
 
Peter Fernandes and Affected Home Buyers wrote/message to me and others

With the constant & timely intervention of DrKiritSomaiya the Belapur Police have finally managed to arrest MrSachinZendhe the owner of AmrithInfraconPvt Ltd/ Nisarg Arcade / Nisarg Construction who has cheated many innocent homebuyers to the tune of more than 50crores. There have been several FIRS against MrSachinZendhe.

DrKiritSomaiya who is fighting against such fraud developers, held several meetings with the affected homebuyers & Police officials to ensure the strictest action was taken against MrSachinZendhe.

The affected members have been amazed & astonished by efforts put in by DrKiritSomaiya& are now seeing a ray of hope in getting their money back or getting justice also they feel our country is safe hands under the BJP regime who are doing all they can to protect the common man

Requesting all affected people of the above projects to come forward & reports the fraud so that such a person is not let loose to cheat other innocent home buyers.
 
 
पीटर फर्नांडिस यांनी मला कळविले..
 
The consumer forum Alibaug has issued Non Bailable warrant to the Commissioner of Police Navi Mumbai as Sachin Zendhe wasn’t produced by Khandeshwar Police station on previous non bailable warrants issued to them.

I submitted the above NBW to Commissioner office (see inward no) & EOW dept they say we need to inform Taloja Jailor so if Sachin Zendhe is granted bail in present chargesheet no 148 he can get further arrested & produced at Consumer court Alibaug & further remanded to judicial custody if he doesn’t pay up my dues

Peter Fernandes
 
 
यापासून शिकण्यासारखे..
सचिन झेंडेसारखे असंख्य बांधकाम व्यवसायिक घराची नितांत गरज असणाऱ्या, दमडी दमडी जमवून पैसे गोळा करणाऱ्या निष्पाप, प्रामाणिक, गरीब, मध्यमवर्गीय लोकांना/गुंतवणूकदारांना फसवून चक्क लुटत आहेत. अशा फसवणूकग्रस्तांनी एकत्र येऊन योग्य त्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायला हवा. तक्रारी/FIR नोंदवून पोलीस व न्यायालयाकडे सतत पाठपुरावा करायला हवा.
 
 

 
पीटर आणि त्यांचे सहकारी आमच्या कार्यालयात”

 
 

 
 
“किरीट सोमैय्या, माजी खासदार”
kiritbjp@gmail.com
kiritsomaiya@gmail.com
 
 
kiritbjp@gmail.com
kiritsomaiya@gmail.com
 
 

काही आठवड्यांपूर्वी वाशीहून पीटर फर्नांडिस आपल्या कार्यालयातील ४-५ सहकाऱ्यांसह मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचा विषय साधारण असा होता- घर खरेदी करणाऱ्या जवळजवळ १०० ते १५० निष्पाप लोकांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक.
 
 

“याची थोडक्यात माहिती अशी. सचिन झेंडे नावाच्या तथाकथित बांधकाम व्यवसायिकाने शेकडो ग्राहकांची आर्थिक लूट केली. त्यात नवी मुंबई परिसरातील मध्यमवर्गीय, नोकरदार आणि इतर गरीब निष्पाप लोक नाहक भरडले गेले. साधारणपणे २०१० सालापासून या सचिन झेंडेचा नाशिक, मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लोकांना घरे देतो सांगून फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू होता. मुंबईतील शिवाजीपार्क, मालाड.. इ. अनेक पोलीस स्थानकात त्याच्याविरूद्ध लेखी तक्रारी झाल्या. परंतु त्यावर योग्य कारवाई झाली नाही. आम्ही हे काम लावून धरायचेच असे ठरवून पीटर फर्नांडिस यांना अशाप्रकारच्या फसवणूक झालेल्या आणखी लोकांना सामाज माध्यमातून (whatsapp) एकत्र करण्यास सांगितले. नंतर लगेचच आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना भेटून त्यांच्यासह एका बाजूला आर्थिक गुन्हेगारी विभागाचे पोलीस अधिकारी व समोर फसवणूक झालेले ग्राहक अशी गोलमेज (Round Table) सभा घेतली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली.”
 

 
 

“त्यांनी सचिन झेंडेविरूद्ध फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना नवीन तक्रारअर्ज देण्यास सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारचे अनेक FIR नवी मुंबईतील अनेक पोलीसस्टेशनमध्ये अगोदरच केलेले आहेत हे ऐकून पोलीस आयुक्तांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. सचिन झेंडेच्या अटकेचे वॉरंटदेखील ग्राहक न्यायालयाने दिलेले असताना त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नव्हती. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे विभाग, नवी मुंबईचे उपायुक्त तुषार दोषी यांना वैयक्तिकरित्या लक्ष देण्यास सांगितले. आम्ही फसवणूकग्रस्त लोकांची एक संयुक्त बैठक प्रियांका बॅक्वेंट हॉल, ऐरोली येथे रविवार दि. १४ जुलै, २०१९ रोजी करावयाचे ठरविले.”
 

 
 

“नवी मुंबई आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त तुषार दोषी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या शंभरपेक्षाही अधिक लोकांना आश्वासन दिले की, फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराचा योग्य तो शोध करून कडक कारवाई करू.”
  

 
 

त्यांनी फसवणूक झालेल्या लोकांना पुन्हा एकदा नवी मुंबईतील पोलीसस्टेशनमध्ये FIR ची नोंद करण्याची विनंती केली. दुसऱ्याच दिवशी जवळजवळ ८० लोकांनी नवीन FIR नवी मुंबई पोलीसस्टेशन मध्ये नोंदविले.
 
 

पीटर फर्नांडिस यांचा संदेश

 
 

“जयंत राजूरकर, अन्वेषण अधिकारी आणि मनोज तातुगडे, लेखक पोलीस अधिकारी यांना सचिन झेंडेच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आले. यासंबंधी आम्ही अलिबाग पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या. पीटर फर्नांडिस व माझ्या कार्यालयाने अनेक पोलीसस्टेशन व आर्थिक गुन्हेगारी विभाग वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सतत दोन दिवस पाठपुरावा केला. अखेर १४ ऑगस्ट २०१९ रोजी सचिन झेंडे यास नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. निसर्ग कन्स्ट्रक्शन, अमृत डेव्हलपर्स, अमृत अतिक्रमण, निसर्ग आर्केड, निसर्ग व्हिला.. या कंपन्यांच्या माध्यमातून छोटी घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या शेकडो निष्पाप वाशी, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड जिल्हातील लोकांची त्याने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सचिन झेंडे याला सर्व माहितीसह कोर्टापुढे उभे केले.”
 
 

“अखेर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डझनभर पोलीसठाण्यांना हव्या असलेल्या बिल्डरला अटक केली आहे. त्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले आणि पनवेलमधील कामोठे, खोपोली आणि कोंडाळे-चिंचवली भागात प्लॉट, रो हाऊस आणि भूखंडांचे आश्वासन दिले. नवी मुंबई पोलिसांनी बिल्डरविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण कायद्याचे नियमन) अन्वये गुन्हे दाखल केले. त्याच्याविरूद्ध नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीसठाण्यात आणि शिवाजी पार्क पोलीसस्टेशन, मुंबई येथे फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. चेक बाऊन्सच्या काही प्रकरणांमध्येही त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत. ग्राहक कोर्टात १८२ खटले प्रलंबित आहेत. २२ प्रकरणांमध्ये वॉरंटही जारी करण्यात आले आहेत.”
 
 

Peter Fernandes and Affected Home Buyers wrote/message to me and others

With the constant & timely intervention of DrKiritSomaiya the Belapur Police have finally managed to arrest MrSachinZendhe the owner of AmrithInfraconPvt Ltd/ Nisarg Arcade / Nisarg Construction who has cheated many innocent homebuyers to the tune of more than 50crores. There have been several FIRS against MrSachinZendhe.

“DrKiritSomaiya who is fighting against such fraud developers, held several meetings with the affected homebuyers & Police officials to ensure the strictest action was taken against MrSachinZendhe.”

The affected members have been amazed & astonished by efforts put in by DrKiritSomaiya& are now seeing a ray of hope in getting their money back or getting justice also they feel our country is safe hands under the BJP regime who are doing all they can to protect the common man

Requesting all affected people of the above projects to come forward & reports the fraud so that such a person is not let loose to cheat other innocent home buyers.
 
 

पीटर फर्नांडिस यांनी मला कळविले..
 

The consumer forum Alibaug has issued Non Bailable warrant to the Commissioner of Police Navi Mumbai as Sachin Zendhe wasn’t produced by Khandeshwar Police station on previous non bailable warrants issued to them.

I submitted the above NBW to Commissioner office (see inward no) & EOW dept they say we need to inform Taloja Jailor so if Sachin Zendhe is granted bail in present chargesheet no 148 he can get further arrested & produced at Consumer court Alibaug & further remanded to judicial custody if he doesn’t pay up my dues

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content