Details
“राज्यातल्या जनतेने शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीला स्पष्ट कौल दिल्यानंतरही मुख्यमंत्री कोणाचा, या मुद्द्यावरून सेना-भाजपत एकमत न झाल्याने सत्तासंघर्ष टीपेला पोहोचला आहे. यातलेच एक पाऊल म्हणून सोमवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपास भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली.”
छायाचित्रेः भूषण कोेयंडे

