Details
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विविध गटांमध्ये एकूण ९४ स्पर्धक विजयी झाले आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई, मुंबई-उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा, अहमदनगर या जिल्हयांतीत विजयी स्पर्धकांचा समावेश आहे. या स्पर्धेत दिव्यांग, विशेष, मूकबधिर- कर्णबधिर, गतिमंद-मतिमंद यांनी आपले कौशल्य दाखवत प्रत्येक गटात पारितोषिकांची लयलूट केली.
निकाल स्मारकाच्या संकेतस्थळावर www.savarkarsmarak.com पाहता येतील. पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (पश्चिम) येथे होईल, अशी माहिती स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर यांनी दिली आहे.
विविध गटांतील स्पर्धेचे पहिले तीन विजेते अनुक्रमे असेः गट क्रमांक 1 (1ली ते 2 री)– सुरभी मैती (सेंट फ्रेंच झेवियर स्ट्रीट, चिरा बाजार), ओवी लवांटे (कात्रप विद्यालय, बदलापूर) व निधी कनोजिया (पाली चिंबई पालिका इंग्रजी शाळा, वांद्रे) (विभागून), सारा प्रधान (सिंघानिया हायस्कूल, मुलुंड) व अन्वी खानोलकर (आर्य विद्या मंदिर, जुहू) (विभागून).
गट क्रमांक 2 (3 री ते 4 थी)– श्रीनिवास पावडे (बालविहार महात्मा गांधी विद्यामंदिर), गायत्री एकवडे (सरस्वती विद्यामंदिर, ठाणे) व जान्हरी खंडारे (ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल, भायखळा) (विभागून), साईल यदाव (चेंबूर कर्नाटक हायस्कूल) व प्रिया दुबे (ग्लोबल इंग्लिश हायस्कूल, दिवा) (विभागून).
गट क्रमांक 3 (5 वी ते 7 वी)– संस्कृती महाबळ (बालमोहन हायस्कूल, दादर), वास्तवी सावंत (पार्ले टिळक विद्यालय) व भूषण झगडे (नॅशनल इंग्लिश स्कूल, पालघर) (विभागून), अरिजित घोष (अवर लेडी ऑफ वेलंकिनी हायस्कूल, बोरिवली) व सई कदम (चेंबूर कर्नाटक हायस्कूल) (विभागून).
गट क्रमांक 4 (8 वी ते 10 वी)- रितेश गुप्ता (संघर्ष नगर मनपा हिंदी शाळा, चांदिवली), साहिल धुरी (श्री मारली मंडळ हायस्कूल, ठाणे पश्चिम) व फ्रिशा मुळगांवकर (सेंट मेरीज हायस्कूल) (विभागून), वरूण सिंह (सेंड ज्युड्स हायस्कूल) व देविका दाभोळकर (विभागून).
गट क्रमांक 5 (महाविद्यालयीन)– सिद्धेश सकपाळ (चेतना कॉलेज), संदीपकुमार कोरी (चेतना कॉलेज) व मंथन तोडणकर (रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स) (विभागून), चिराग जाधव (जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स) व अनन्या शिंदे (विल्सन कॉलेज) विभागून.
गट क्रमांक 6 (खुला)– राजेंद्र कुंभार (मुंबई), निलेश जाधव, रविश धनावडे (प्रभादेवी) तसेच संजय नवले (बेलवली, बदलापूर) यांना सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून निवडण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो