Details
१९ जुलैला विज्ञानगंगा!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय गणिती परंपरा’ या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुधाकर आगरकर शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो