HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकाकडून...

स्वा. सावरकर स्मारकाकडून रक्तदान शिबfराचे आयोजन

Details
स्वा. सावरकर स्मारकाकडून रक्तदान शिबfराचे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने श्री हनुमान सेवा मंडळ यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हे रक्तदान शिबीर हनुमान मंदिर पोलीस चौकीनजीक, सावरकर नगर, रोड नंबर 2, ठाणे पश्चिम येथे झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्मारकाचे व्यवस्थापक संजय चेंदवणकर, संदीप सकपाळ, कुणाल मोरे, जयश्री पोरे, तृप्ती सकपाळ, मनोज मोरे, सागर सकपाळ आदींनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पात्र ठरलेल्या रक्तदात्यांकडून 30 बाटल्या रक्त गोळा झाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content