Details
स्वा. सावरकरांवरील पुस्तकाचे १७ सप्टेंबरला प्रकाशन
13-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने पेंग्विन प्रकाशित आणि विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे मुंबईतील प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने पेंग्विन प्रकाशित आणि विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे मुंबईतील प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार आहे.
“हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”