Details
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर उद्या पहाटेपासून खुले
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर शनिवारी पहाटे दीड वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहणार आहे. पहाटे दीड वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ते खुले राहील. या काळात दोन वेळा आरती होईल.
दागिन्यांचा लिलाव
याच दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या काळात मंदिराच्या परिसरात श्रीचरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव केला जाईल, असे मंदिराच्या व्यवस्थापन समितीने जाहीर केले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो