HomeArchiveवर्सोव्यात पूरग्रस्तांसाठी निघाली...

वर्सोव्यात पूरग्रस्तांसाठी निघाली मदतफेरी!

Details
वर्सोव्यात पूरग्रस्तांसाठी निघाली मदतफेरी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातल्या सांगली-कोल्हापूर भागात पडलेल्या अतिवृष्टीने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष, नेते, अशासकीय संस्था, शिक्षण संस्था आणि नागरिक मदतीसाठी पुढे आले आहे. मुंबईसह राज्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतफेऱ्या निघत आहेत.

वर्सोव्याच्या विविध भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी येथील भाजपाच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सोमवारी दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांसह चालत मदतफेरी काढली. यावेळी येथील नागरिक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांकडून दिलेल्या गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तूप, डाळी, कडधान्य कुंचा, खराटा, सॅनेटरी पॅड्स, कपडे, भांडी असे विविध ट्रक भरून वस्तू यावेळी जमा झाल्या. यावेळी नगरसेवक योगीराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील, भाजपा वर्सोवा मंडल अध्यक्ष पंकज भावे आणि अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. लवकरच सदर वस्तू पूरग्रस्तांना सरकारी यंत्रणेमार्फत सुपूर्द करण्यात येतील अशी माहिती आमदार लव्हेकर यांनी दिली. जमा झालेले धनादेश मुख्यमंत्री रिलीफ फंडाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पूरग्रस्त महिलांसाठी दिले 5000 सॅनेटरी पॅड

पॅड वूमन म्हणून ख्याती असलेल्या आणि दर महिन्याला गरजू महिलांना 1 लाख 7 हजार सॅनेटरी नॅफकीन पॅडस मोफत वाटणाऱ्या आमदार डॉ. लव्हेकर यांनी सांगली येथील पूरग्रस्त महिलांना 5000 सॅनेटरी नॅफकीन पॅड पाठवले आहेत. सांगली उत्पन्न बाजार समितीला ते प्राप्त झाल्याची पोहोच समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली आहे.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content