HomeArchiveवर्सोवा येथे साकारला...

वर्सोवा येथे साकारला ‘चला जाऊया मोबाईलकडून मैदानाकडे’ देखावा..

Details
वर्सोवा येथे साकारला ‘चला जाऊया मोबाईलकडून मैदानाकडे’ देखावा..

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतील चार बंगला येथील सार्वजनिक उत्सव समितीने यंदा २४व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील २४ वर्षांत विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम या उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये नवरात्री, आरोग्य शिबीर, क्रीडा महोत्सव, होळी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आदींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना ५१,०००/- रू.ची मदत करण्यात आली.
 
 
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. मोबाईलचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, प्रामुख्याने लहान मुलांवर आणि त्यांच्या पालकांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा आणि मुलांना पुन्हा मैदानाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करणारा समाजप्रबोधनपर आकर्षक देखावा त्यांनी यावेळी सादर केला आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांची गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष व शाखाप्रमुख व प्रभाग क्रमांक ६८ चे शाखाप्रमुख सुधाकर रमेश अहिरे, सरचिटणीस राजेंद्र नर, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, कोषाध्यक्ष विठ्ठल शेलार आणि इतर कार्यकर्ते सर्वांचे स्वागत करत आहेत.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“मुंबईतील चार बंगला येथील सार्वजनिक उत्सव समितीने यंदा २४व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील २४ वर्षांत विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम या उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये नवरात्री, आरोग्य शिबीर, क्रीडा महोत्सव, होळी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आदींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना ५१,०००/- रू.ची मदत करण्यात आली.”
 
 
“सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. मोबाईलचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, प्रामुख्याने लहान मुलांवर आणि त्यांच्या पालकांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा आणि मुलांना पुन्हा मैदानाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करणारा समाजप्रबोधनपर आकर्षक देखावा त्यांनी यावेळी सादर केला आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांची गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष व शाखाप्रमुख व प्रभाग क्रमांक ६८ चे शाखाप्रमुख सुधाकर रमेश अहिरे, सरचिटणीस राजेंद्र नर, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, कोषाध्यक्ष विठ्ठल शेलार आणि इतर कार्यकर्ते सर्वांचे स्वागत करत आहेत.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content