Details
विरोधकांचे नियमित होत असलेले शाब्दिक आक्रमण थोपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांना साथ देण्यासाठी आता भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आखाड्यात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिहल्ला केला.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

