Details
रामदेव बाबांनी दाखवली योगासनांची प्रात्यक्षिकं..
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मंत्रालयात प्रसिद्धीमाध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी योगासनाची काही प्रात्यक्षिकंही दाखवली.