Details
“अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे. या दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली गुरूवारी शेतकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निघताच आमदार कडू तसेच त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे