Details
रविंद्र वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज!
04-Oct-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
शिवसेना-भाजपा-आरपीआय (आ)-शिवसंग्राम-रयतक्रांती या महायुतीचे १५८ जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज इस्माईल युसुफ महाविद्यालयातील निवडणूक कार्यालयात भरला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख तसेच आमदार सुनिल प्रभू, नगरसेविका साधना माने, नगरसेवक बाळा नर, भाजपचे नगरसेवक पंकज यादव, विभाग समन्वयक विश्वनाथ सावंत, रिपाई (आ) गटाचे फुलचंद कांबळे, मनीषा वायकर, पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”
केएचएल न्यूज ब्युरो
“शिवसेना-भाजपा-आरपीआय (आ)-शिवसंग्राम-रयतक्रांती या महायुतीचे १५८ जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज इस्माईल युसुफ महाविद्यालयातील निवडणूक कार्यालयात भरला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख तसेच आमदार सुनिल प्रभू, नगरसेविका साधना माने, नगरसेवक बाळा नर, भाजपचे नगरसेवक पंकज यादव, विभाग समन्वयक विश्वनाथ सावंत, रिपाई (आ) गटाचे फुलचंद कांबळे, मनीषा वायकर, पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ”
शिवसेना-भाजपा-आरपीआय (आ)-शिवसंग्राम-रयतक्रांती या महायुतीजोगेश्वरी विधानसभारविंद्र दत्ताराम वायकर

