HomeArchiveयेत्या शनिवारी `अष्टलीला’...

येत्या शनिवारी `अष्टलीला’ अष्टविनायकावरील भरतनाट्यम

Details
येत्या शनिवारी `अष्टलीला’ अष्टविनायकावरील भरतनाट्यम

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी म्हणजेच १५ 15 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता `अष्टलीला’  हा अष्टविनायकावर आधारित भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. कलावर्धिनीच्या सहयोगाने हा कार्यक्रम होणार आहे. प्रेमिकेच्या विविध भाववस्था दर्शविणाऱ्या आठ नायिका, ज्या नाट्य शास्त्रामध्ये अष्टनायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा नृत्याद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न प्राची साथी करतील. यमुनेच्या तीरावर, चांदण्या रात्री श्रीकृष्णाबरोबर रासलीला करणाऱ्या गोपींचे रूपक यात वापरले आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 7700994495,24304150, यादूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.”
 
“दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी म्हणजेच १५ 15 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता `अष्टलीला’  हा अष्टविनायकावर आधारित भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. कलावर्धिनीच्या सहयोगाने हा कार्यक्रम होणार आहे. प्रेमिकेच्या विविध भाववस्था दर्शविणाऱ्या आठ नायिका, ज्या नाट्य शास्त्रामध्ये अष्टनायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा नृत्याद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न प्राची साथी करतील. यमुनेच्या तीरावर, चांदण्या रात्री श्रीकृष्णाबरोबर रासलीला करणाऱ्या गोपींचे रूपक यात वापरले आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 7700994495,24304150, यादूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content