Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 10 व 11 मेला `आरोही’
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर, या विभागाच्या वतीने 10 आणि 11 मे या दिवशी संगीतमय `आरोही’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणारे हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.
मनोहर पटवर्धन (गायन), वानीश अली खान (व्हायोलिन), शालिनी सिन्हा (गायन) आपली कला 10 मे या दिवशी सादर करतील तर अबोली गद्रे (गायन), अंकुर मिश्रा (सितार), निर्भय सक्सेना (गायन) हे कलाकार 11 मे या दिवशी आपली कला सादर करतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो