HomeArchiveम्हाडाच्या २१७ घरांची...

म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची जाहिरात निघाली!

Details
म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची जाहिरात निघाली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांची आणि मुंबई-कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात रविवारी ३ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील २१७ घरांसाठी अर्ज नोंदणी ७ मार्चपासून सुरू होणार आहे. बँकेत अनामत रक्कमासहीत अर्ज भरण्याच्या शेवट १३ एप्रिल असणार आहे. सोडत २१ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २७६ दुकानांसाठी ५ मार्चपासून सकाळी ११ वाजता ई-लिलावाची नोंदणी सुरू होणार असून अंतिम दिनांक ३० मार्च सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज-अनामत रक्कम भरता येणार आहे. ई-लीलाव (ऑनलाईन बोली) सुरू होण्याचा दिनांक २ एप्रिल ते ५ एप्रिल असून दुकांनानांची सोडत ८ एप्रिलला जाहीर करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चेम्बूर येथील शेल टॉवर, सहकार नगर, इमारत क्र. २, २३, २३, ३७ एकूण १७० सदनिका ह्या ३४८ ते ३८१ चौ. फुटांचा आहेत. त्यांची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख३३ हजार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी चेम्बूर सहकार नगर येथे एक सदनिका असून त्यांची किंमत ३९ लाख ६४ हजार तर पवई येथे ४६ सदनिका असून किंमत ५५ लाख ६१ हजार आहे. सायन प्रतीक्षा नगर येथे ३५ दुकाने असून त्यांची किंमत २२ लाख ५५ हजार ते ४० लाख २५ हजार आहे. न्यू हिंद मिल माझगाव येथे ४ किंमत ६१ लाख ६९ हजार आहे. विनोबा भावे नगर कुर्ला येथे १४ किंमत ६७ लाख १६ हजार ते ९१ लाख २५ हजार आहे. स्वदेशी मिल कुर्ला येते ५ किंमत ६७ लाख १५ हजार ते ९१ लाख २४ हजार आहे. तुर्भे मांडले मानखुर्द येथे ७ किंमत ३० लाख ४८ हजार आहे. तुंगा पवई येथे ५ किंमत ५४ लाख ८४ हजार आहे. मुलुंड गव्हाण पाडा येते ११ किंमत ४३ लाख ५५ हजार ते ८८ लाख ८३ हजार आहे. जोगेश्वरी मजासवाडी १ किंमत ७२ लाख १० हजार, गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे किंमत १ कोटी ४९ लाख ४५ हजार आहे. शास्त्री नगर गोरेगाव येथे किंमत ६३ लाख १८ हजार ते ७१ लाख २२ हजार आहे. तर चारकोप येथे किंमत ४१ लाख ८७ हजार ते ९६ लाख ४१ हजार आहे. मालाड मालवणी ६९, किंमत ४३ लाख २४ हजार ते ५७ लाख आणि विरार-बोळींज येते ५७, किंमत १६ लाख ६८ हजार ते ९० लाख तसेच वेंगुर्ला, सिंधुदूर्ग २०, किंमत १० लाख ते १६ लाख ८३ हजार आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content