Details
शेतकऱ्यांबरोबर मागासवर्गीयांसाठी असलेल्या महामंडळांकडून देण्यात आलेले दोन लाखांपर्यंतचे कर्जही माफ करावे अशी मागणी गुरूवारी रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामादिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

