Details
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी शुक्रवारी वाराणसीला भेट दिली. नागरिकत्व कायदा सुधारणेमुळे उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
छायाचित्रे – आनंद सिंह