HomeArchiveप्रसाद लाड यांचे...

प्रसाद लाड यांचे सदस्यता अभियानचे संघटन पर्व!

Details
प्रसाद लाड यांचे सदस्यता अभियानचे संघटन पर्व!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईतल्या विविध भागात सदस्यता अभियानचे संघटन पर्व राबवले. ११ जुलैला या पर्वाची सुरूवात झाली होती.

 
 
 
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईतल्या विविध भागात सदस्यता अभियानचे संघटन पर्व राबवले. ११ जुलैला या पर्वाची सुरूवात झाली होती.

 
 
 
 
 
 
 ”
 
 
 
 
 
 
 

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content