HomeArchiveनेपाळमध्ये साजरी झाली...

नेपाळमध्ये साजरी झाली वैशाखी पौर्णिमा! भाग – ३

Details
नेपाळमध्ये साजरी झाली वैशाखी पौर्णिमा! भाग – ३

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वैशाखी पौर्णिमेनिमित्त नेपाळच्या लुंबिनी येथे शनिवारी जोरदार कार्यक्रम झाला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यात सहभागी झाले होते. छायाचित्रेः दिलीप कागडा (सहकार्य- राजेंद्र जाधव)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वैशाखी पौर्णिमेनिमित्त नेपाळच्या लुंबिनी येथे शनिवारी जोरदार कार्यक्रम झाला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यात सहभागी झाले होते. छायाचित्रेः दिलीप कागडा (सहकार्य- राजेंद्र जाधव)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content