Details
डॉ. विजया वाड यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
डॉ. विजया वाड यांचे 143 वे पुस्तक `भेट’ ही बालकादंबरी असून एकल पालकत्व असलेल्या छोट्या बहिण-भावंडांची ही हृदयस्पर्शी कथा आहे. शेवट गोड असल्यामुळे बालकांना ती नक्कीच आवडण्याजोगी आहे. त्याचे प्रकाशन उद्या, 5 जुलै 2019 यादिवशी सकाळी साडेदहा वाजता भांडुप पश्चिम येथील राजारामशेठ ठाकूर विद्यालय येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी रमेश खानविलकर असतील. अभिनेत्री निशिगंधा वाड या कादंबरीतील एक उताराही बालकांना वाचून दाखवतील. विवेक प्रकाशनची ही भेट आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो