HomeArchiveडॉ. नरेंद्र जाधव...

डॉ. नरेंद्र जाधव यांचे शनिवारी अर्थसंकल्पावर व्याख्यान

Details
डॉ. नरेंद्र जाधव यांचे शनिवारी अर्थसंकल्पावर व्याख्यान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार दिनांक 6 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या व्याख्यानासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी इच्छुकांना 8828832778 या क्रमांकावर मिस्ड कॉलदेखील देता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अर्थसंकल्प विश्लेषणाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते. त्यातलाच हा एक भाग आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content