HomeArchiveचित्रकला ही वैश्विक...

चित्रकला ही वैश्विक भाषा – प्रकाश बाळ जोशी

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“स्वातंत्र्यवीरांनी आपल्या कार्याने जग पादाक्रांत केले, तसेच त्यांचे विचार आपणदेखील जगभर न्या. चित्रकला ही वैश्विक भाषा आहे. प्रत्येक चित्रकार आपले चित्र आत्मियतेने आणि तन्मयतेने काढत असतो. ही एकाग्रता वृद्धींगत करा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी व्यक्त केले.”
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अलीकडेच मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सह कार्यवाह स्वप्निल सावरकर, स्पर्धा प्रमुख विज्ञानेश मासावकर, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, अॅड. आरती सदावर्ते, स्मारक सदस्या के. सरस्वती, कवी प्रसाद कुलकर्णी, नगरसेवक अरविंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“या स्पर्धेत २८०० स्पर्धक सहभागी झाले. यात ३०० दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खुल्या गटात रविश धनावडे, शालेय गटात रितेश गुप्ता तर विशेष गटात सबा शेख यांनी सर्वोत्कृष्ट चित्राचे पारितोषिक मिळविले.”
 
“स्पर्धेतील गटनिहाय विजेत्यांची यादी अशीः गट क्रमांक १ (इयत्ती १ ली आणि २ री)– प्रथम– नेहा गुंदेरिया, अनुज बिर्जे. द्वितीय– जिया शाह, अरिहा घाला, भावना झा. तृतीय– समीर विश्वकर्मा, अल्हादिनी साने, प्रणव रांदेरिया. उत्तेजनार्थ– रिया नाईक, रचित भोवर, आरूष काठे, सर्वेश माणगावकर, तनुश्री अमिन, भूमी काठे, यज्ञ भावसार, धृवी लोंढे. विशेष उत्तेजनार्थ– साग्निक दास, पार्थ गायकवाड, रोहित कांबळे, दिपाली पवार, जय यादव, विराज भरोसे, वीर जाधव, सागर पवार, करण सोदे.”
 
“गट क्रमांक २ (इयत्ता ३ री आणि ४ थी)– प्रथम– अपूर्वा पाटील, द्वितीय– मोहम्मद सिद्धीकी, अथर्व सोनावणे, तृतीय– स्वरूप खुटवड, करण पटेल. उत्तेजनार्थ– आयुष मुणगेकर, सुप्रिया श्रीरामे, साईल यादव, सानवी भुमकर, रतुल मांडवकर, ईश्वरी सातार्डेकर, गार्गी कोळी, आस्था संसारे, वेदांत गोरीवले. विशेष उत्तेजनार्थ– तरन्नुम शेख, श्रेयस गोडसे, रितिक म्हात्रे, शहनाझ सलमानी, अथर्व दळवी, माधव रावल, निष्ठा कुवळेकर, मृदुला वाचकवडे, स्वयम साजेकर.”
 
“गट क्रमांक ३ (इयत्ता ५ वी ते ७ वी)– प्रथम– वल्लभ मुणगेकर, द्वितीय– प्रथमा दास, अनिष रॉय, तृतीय– अथर्व मोटे, गायत्री एकावडे. उत्तेजनार्थ– जय उम्रीगर, जान्हवी वालावलकर, अभिलाषा घारकर, वैदेही बोरकर, अनुप भट्टाचार्य, पृथ्वीराज सापटे, नुपूर देशमुख, पूर्वा चव्हाण, वेदांत गुरम, पार्थ शिरवडकर, वेलिका सकपाळ, मृणाल भोसले. विशेष उत्तेजनार्थ– अमरजीत यादव, मनिष रॉय, ओजस काळूगडे.”
 
“गट क्रमांक ४ (इयत्ता ८ वी ते १० वी)– प्रथम– वरूण सिंह, द्वितीय– साहिल प्रजापती, वैष्णवी परब, तृतीय– संस्कृती महाबळ, देविका दाभोळकर. उत्तेजनार्थ– आकांक्षा देशमुख, सारा खैरे, उर्मिला चौधरी, ओमकार भारमल, पल हरिसदन, अनुष्का जाधव, अथर्व ठाकर, लक्ष्मण पार्सेकर, सारा वडके, अदिती पवार, श्रृती सावंत. विशेष उत्तेजनार्थ– मनस्वी घाडीगावकर.”
 
“गट क्रमांक ५ (महाविद्यालय)– प्रथम– विशाल बर्जे, द्वितीय– भावेश मोरे, यतीन साळसकर, तृतीय– संदीप कोरी, अनिशा जाधव. उत्तेजनार्थ– सर्वेश पाटील, आकाश खराडे, रितिका लालन, ओमकार राऊत, योगेश मंचेकर, तेजस आंबेकर. विशेष उत्तेजनार्थ– अक्षय वैद्य, दीक्षा मेडीगेरी, श्रृती सकपाळ.”
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content