HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे यांचे पाहिले वेतन दुष्काळग्रस्तांसाठी!

Details
खासदार राहुल शेवाळे यांचे पाहिले वेतन दुष्काळग्रस्तांसाठी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपले खासदराकीचे पहिले वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये जमा करावे, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. दुष्काळामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकाटाशी सामना करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सज्ज झाली आहे. माझे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊन खारीचा वाटा उचलण्याचा माझा प्रयत्न आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content