Details
कुलाब्यातील पाणी प्रश्नावर राज पुरोहित महापालिका आयुक्तांकडे!
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रतोद आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज के. पुरोहित यांच्या नेतृत्त्वाखाली कुलाब्यातील पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर जवळजवळ पाच तास आंदोलन करण्यात आले. यानंतर राज पुरोहित यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे एक निवेदन दिले. कुलाब्यातील पाणी प्रश्नावर लवकरच मारग काढण्याचे आश्वासन परदेशी यांनी यावेळी दिले.