Details
किराणा घराण्याच्या मिलिंद चित्ताल यांचे सुश्राव्य गायन!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने केंद्राचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किराणा घराण्याचे गायक मिलिंद चित्ताल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला आहे. 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. त्यांना तबल्यावर अभय दातार तर हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150.
”
“केएचएल न्यूज ब्युरो