Details
आमदार डॉ. लव्हेकर यांची तयारी सुरू!
21-Sep-2019
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या वर्सोवा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी येती विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघात त्यांनी याकरीता बूथ कार्यकर्त्यांचे संमेलनही आयोजित केले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.