HomeArchiveआपल्या फिटनेससोबतच देशाच्या...

आपल्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसचीही काळजी घ्या – राहुल शेवाळे

Details
आपल्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसचीही काळजी घ्या – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज सकाळी माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मुंबईकरांची भेट घेतली. “स्वतः च्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसची देखील काळजी घ्या आणि मतदान जरूर करा” अशा शब्दात शेवाळे यांनी या मॉर्निंग वॉकर्सना आवाहन केले. यावेळी नगरसेवक अमेय घोले, निहाल शाह, माजी शाखाप्रमुख संदीप चिवटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे गुरूवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन येथे आले. यावेळी त्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या मुंबईकरांची भेट घेतली. स्थानिक नागरिकांनी उस्फूर्तपणे जागोजागी शेवाळे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. अनेक नागरिकांनी शेवाळे यांच्या विजयाबद्दल दृढ विश्वास व्यक्त केला. स्मार्ट उमेदवार राहुल शेवाळे यांनी केलेल्या या मतदान जागृतीची चर्चा या परिसरात रंगली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content