Details
कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आता लोक दूध विक्रेत्यांकडून थेट दूध घ्यायलाही जात नाहीत. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागात हाऊसिंग सोसायट्यांच्या गेटवर अशी दृष्यं दिसतात. मुंबईतल्या कांदिवली परिसरातील ही दृष्यं टिपली आहेत संतोष हिर्लेकर यांनी..

