Details
आकारात येऊ लागले श्री गणराय!
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत श्री गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. लालबागमध्ये मूर्तिकार राजन खातू यांच्या कारखान्यात श्री गणेशाच्या मूर्ती आकारत येत असतानाची ही दृष्यं टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.