HomeArchive``Vasant Panchami’’ Can...

“Vasant Panchami’’ Can Be Celebrated Like This..

Details
“Vasant Panchami’’ Can Be Celebrated Like This..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

By KHL News Bureau

Spiritual touch of Blue: Vaishvik Kala Paryavaran, Aundh, Pune is organising a show of abstract art works by three senior artists Suhas Nimbalkar, Prakash Bal Joshi and Bhaskar Hande to commemorate 411 birth anniversary of great Saint poet Tukaram on Vasantpanchami. The big size abstract works, mostly in hues of blue colour will be on display for a week from February 8 till February 17. Hande has set up permanent art installations based on his work on Tukaram’s abhang. Please visit Vaishwiks Survey No. 246/4, Saket society, D. P. Road, Aundh, Pune – 411007. Landmark- Central Bank of India Aundh Road Branch, Near DAV school, Aundh.

वसंत पंचमी. संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस. ह्यावर्षी 411 वर्ष होतील. त्यांच्या ह्या जन्मदिवसाची आठवण आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी वैश्विक कला पर्यावरण, औंध, पुणेतर्फे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात अमूर्त शैलीत काम करणारे ज्येष्ठ कलाकार सुहास निंबाळकर, प्रकाश बाळ जोशी व भास्कर एकनाथ हांडे यांची मोठ्या आकारातील चित्रं प्रदर्शित करण्यात आली आहेत. बहुतेक चित्रांत निळ्या रंगाचा आविष्कार पाहयला मिळणार आहे. प्रदर्शन 8 ते 17 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

वैश्विक कला पर्यावरण, औंध येथे संत तुकारामाची गाथामधील निवडक अभंगातून स्फुरलेलं चित्रशिल्प प्रकल्प कायमस्वरूपी प्रदर्शित केलेला आहे. कालच रविवारी, दिनांक 10 फेब्रुवारी 2019 ला वसंतपंचमी झाली. हा दुग्धशर्करायोग पाहयला जरूर जा!

 ”
 
“By KHL News Bureau

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content