Friday, September 20, 2024
HomeTagsTejaswini Pandit

Tag: Tejaswini Pandit

राज ठाकरेंचा हा ड्युप्लिकेट आहे...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर...

राज ठाकरेंचा हा ड्युप्लिकेट आहे तरी कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत या फोटोत दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटात राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्सुकता ताणली जातआहे. हा ⁠चित्रपट नेमका कसाकाय असणार? त्यात कोण कलाकार असणार? या चित्रपटातली तेजस्विनी पंडितची भूमिका नेमकी कोणती? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती? काय आ⁠हे गुपित हे लवकरच कळेल.

राज ठाकरेंचा हा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे....
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content